Nari पुणे येथे विविध पदांची भरती २०२०

By Naukari Adda Team


Nari पुणे येथे विविध पदांची भरती २०२०, Recruitment for various posts at Nari Pune 2020

कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, फील्ड मॅनेजर, वरिष्ठ अन्वेषक, संशोधन सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, कूपन मॅनेजर, कम्युनिटी लिएशन ऑफिसर या पदांसाठी ICMR-राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2020 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदाकरिता ऑनलाईन मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 सप्टेंबर 2020 आहे.

 

एकूण पदसंख्या :  १०

 

पद  आणि संख्या :

१) कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी 

२) फील्ड मॅनेजर 

३) वरिष्ठ अन्वेषक 

४) संशोधन सहाय्यक 

५) डेटा एंट्री ऑपरेटर 

६) कूपन मॅनेजर 

७) कम्युनिटी लिएशन ऑफिसर 

एकूण  -   १० जागा                

 

 

 


शैक्षणिक पात्रता:  

पदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी. 

 

    
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन 

 

 

अधिकृत वेबसाईट : https://www.nari-icmr.res.in/

 

 

निवड प्रक्रिया : ऑनलाईन मुलाखत (कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी)

 

 

नोकरी ठिकाण : पुणे 

 


महत्वाच्या दिनांक:

मुलाखत दिनांक  - २८/०९/२०२०.

 

(अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.) 

 

महत्वाच्या लिंक:

Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment for various posts at Nari Pune 2020

By Naukari Adda Team


Applications are invited from eligible candidates for the posts of Junior Medical Officer, Field Manager, Senior Investigator, Research Assistant, Data Entry Operator, Coupon Manager, Community Liaison Officer at ICMR-National AIDS Research Institute, Pune. Also, the application has to be done online. The deadline to apply is October 3, 2020. Interested and eligible candidates should appear for the online interview for the post of Junior Medical Officer. The interview date is 28 September 2020.

 

Total number of posts: 10

 

Position and number:

1) Junior Medical Officer

2) Field Manager

3) Senior Investigator

4) Research Assistant

5) Data entry operator

6) Coupon Manager

7) Community Liaison Officer

Total - 10 seats

 

Educational Qualification:

The advertisement should be viewed according to the eligibility of the post.

 


How to apply: Online

 

Official Website: https://www.nari-icmr.res.in/

 

Selection Process: Online Interview (Junior Medical Officer)

 

Job Location: Pune

 


Important dates:

Interview date - 28/09/2020.

 

(Please see the ad for more information.)

 

Important links:

Click here to see the ad

Click here to apply online

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

मुंबई उपनगर जिल्हा येथे भरती २०२०
आर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८००० जागांची भरती २०२०
खुशखबर... amazon आणि flipkart मध्ये होणार बंपर भरती
पुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात
'एमपीएससी'कडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा; परिक्षार्थींची संख्या पोहचली २६ लाखांच्यावर
'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास !
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आंदोलन
केंद्र सरकारने सांगितले... शाळा कधी उघडणार?
७१ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास नकार: सर्व्हे
BECIL मध्ये विविध पदांची भरती २०२०
BECIL अंतर्गत १५०० जागांची भरती २०२०
मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे भरती २०२०
ECHS अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांची भरती २०२०
महाराष्ट्र ग्रह निर्माण समितीमध्ये विविध पदांची भरती २०२०
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती २०२०
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली येथे भरती २०२०
अमरावती येथे महावितरण अंतर्गत भरती २०२०
आर्मी पब्लिक स्कूल येथे ८००० जागांची भरती २०२०

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda