मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे भरती २०२०

By Naukari Adda Team


मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे भरती २०२०, Recruitment 2020 at Mumbai District Tuberculosis Control Institute

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ डॉट प्लस टीबी एचआयव्ही सुपरवायझर, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, ज्येष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, क्षयरोग आरोग्य प्रसिद्धी, लेखाकार, जिल्हा पीपीएम समन्वयक, स्टोअर सहाय्यक, क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुपदेशक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे एकूण 47 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. 

 

एकूण पदसंख्या :  ४७

 

पद  आणि संख्या :                   

१) वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी 

२) वैद्यकीय अधिकारी 

३) वरिष्ठ डॉट प्लस टीबी एचआयव्ही सुपरवायझर 

४) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक 

५) ज्येष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ 

६) सांख्यिकी सहाय्यक 

७) क्षयरोग आरोग्य प्रसिद्धी 

८) लेखाकार 

९) जिल्हा पीपीएम समन्वयक 

१०) स्टोअर सहाय्यक 

११) क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ 

१२) समुपदेशक 

१३) वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ

 


शैक्षणिक पात्रता:  

पदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.

 

 

फिस : 

खुला वर्ग  -    ₹ 150/-
राखीव वर्ग  -  ₹ 100/-

 

    
अर्ज करण्याची पद्धत:
offline

 

 

अधिकृत वेबसाईट :  https://mumbaicity.gov.in/ www.tbcindia.gov.in

 

 

नोकरी ठिकाण : मुंबई 

 

 

अर्ज करण्याचा पत्ता :  जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बावलावाडी , मुख्य कार्यालय , बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई – 400 012

 

 


महत्वाच्या दिनांक:

अर्ज सुरु होण्याची दिनांक - ०७/१०/२०२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २०/१०/२०२०.

 

महत्वाच्या लिंक:

Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment 2020 at Mumbai District Tuberculosis Control Institute

By Naukari Adda Team


For the posts of Senior Medical Officer, Medical Officer, Senior Dot Plus TB HIV Supervisor, Senior Treatment Supervisor, Senior Tuberculosis Laboratory Technician, Statistical Assistant, Tuberculosis Health Publicity, Accountant, District PPM Coordinator, Store Assistant, Tuberculosis Laboratory Technician, Counselor, Senior Laboratory Technician Applications are invited for a total of 47 vacancies at Mumbai District Tuberculosis Control Institute. Interested and eligible candidates are required to send application by 20th October 2020.

 

Total posts: 47

 

Position and number:

1) Senior Medical Officer

2) Medical Officer

3) Senior Dot Plus TB HIV Supervisor

4) Senior Treatment Supervisor

5) Senior Tuberculosis Laboratory Technician

6) Statistical Assistant

7) Tuberculosis Health Publicity

8) Accountant

9) District PPM Coordinator

10) Store Assistant

11) Tuberculosis Laboratory Technician

12) Counselor

13) Senior Laboratory Technician

 


Educational Qualification:

The advertisement should be viewed according to the eligibility of the post.

 

Fees:

Open class - ₹ 150 / -
Reserved Class - 100 / -

 


How to apply: offline

 

Official Website: https://mumbaicity.gov.in/ www.tbcindia.gov.in

 

Job Location: Mumbai

 

Address to apply: District Tuberculosis Control Institute, Bawalawadi, Head Office, Babasaheb Ambedkar Road, Chinchpokli, Mumbai - 400 012

 


Important dates:

Application start date - 07/10/2020

Last date to apply - 20/10/2020.

 

Important links:

Click here to see the ad

Click here to apply online

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

मुंबई उपनगर जिल्हा येथे भरती २०२०
आर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८००० जागांची भरती २०२०
खुशखबर... amazon आणि flipkart मध्ये होणार बंपर भरती
पुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात
'एमपीएससी'कडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा; परिक्षार्थींची संख्या पोहचली २६ लाखांच्यावर
'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास !
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आंदोलन
केंद्र सरकारने सांगितले... शाळा कधी उघडणार?
७१ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास नकार: सर्व्हे
BECIL मध्ये विविध पदांची भरती २०२०
BECIL अंतर्गत १५०० जागांची भरती २०२०
मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे भरती २०२०
ECHS अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांची भरती २०२०
महाराष्ट्र ग्रह निर्माण समितीमध्ये विविध पदांची भरती २०२०
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती २०२०
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली येथे भरती २०२०
अमरावती येथे महावितरण अंतर्गत भरती २०२०
आर्मी पब्लिक स्कूल येथे ८००० जागांची भरती २०२०

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda