राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड, नवी दिल्ली येथे भरती २०२०

By Naukari Adda Team


राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड, नवी दिल्ली येथे भरती २०२०, Recruitment 2020 at National Highways and Infrastructure Development Corporation Limited, New Delhi

कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक या पदांसाठी राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड, नवी दिल्ली अंतर्गत एकूण 69 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 

 

एकूण पदसंख्या :  ६९ जागा 

 

पद  आणि संख्या :

१) कार्यकारी संचालक 

२) महाव्यवस्थापक 

३) उपमहाव्यवस्थापक 

४) व्यवस्थापक

 


शैक्षणिक पात्रता:  

पदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.

 

    
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन 

 

 

अधिकृत वेबसाईट : www.mavimindia.org 

 

 

अर्ज करण्याचा पत्ता : संचालक (ए आणि एफ), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, पीटीआय इमारत, – संसद भवन, नवी दिल्ली – 110001

 

 


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०२ नोव्हेंबर २०२०.

 

महत्वाच्या लिंक:

Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment 2020 at National Highways and Infrastructure Development Corporation Limited, New Delhi

By Naukari Adda Team


Applications are invited from eligible candidates for the posts of Executive Director, General Manager, Deputy General Manager, Manager to fill up a total of 69 vacancies under National Highways and Infrastructure Development Corporation Limited, New Delhi. The application has to be done offline.

 

Total Posts: 69 seats

 

Position and number:

१) Executive Director 

२) General Manager 

३) Deputy General Manager 

४) Manager

 


Educational Qualification:

The advertisement should be viewed according to the eligibility of the post.

 


How to apply: Offline

 

 

Official Website: www.mavimindia.org

 

Address to apply: Director (A & F), National Highways and Infrastructure Development Corporation Limited, 3rd Floor, PTI Building, - Parliament House, New Delhi - 110001

 


Important dates:

Last date to apply - 02 November 2020.

 

Important links:

Click here to see the ad

Click here to apply online

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda