Last Date .15-04-2021
कोविड केअर सेंटर लातूर येथे येथे विविध पदांची भरती २०२०
By Naukari Adda Team

डॉक्टर, आरएमओ, नर्सिंग स्टाफ, रिसेप्शनिस्ट, पॅथॉलॉजी, सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी / सफाई कामगार या पदांसाठी कोव्हीड केअर सेंटर लातूर येथे एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
एकूण पदसंख्या : ३४
पद आणि संख्या :
१) डॉक्टर
२) आरएमओ
३) नर्सिंग स्टाफ
४) रिसेप्शनिस्ट
५) पॅथॉलॉजी
६) सुरक्षा रक्षक
७) सफाई कर्मचारी / सफाई कामगार
संपर्क क्र : 9403865911
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.१ साठी - एमबीबीएस / एमडी
पद क्र.२ साठी - बीएएमएस आणि बीएचएमएस
पद क्र.३ साठी - बीएससी नर्सिंग / एएनएम / जेएनएम
पद क्र.४ साठी - अनु पदवीधर
पद क्र.५ साठी - एमएससी / पीएचडी मायक्रोबायोलॉजी
पद क्र.६ साठी - 12 वी पास
पद क्र.७ साठी - दहावी पास
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन ई-मेल
ई-मेल पत्ता : [email protected]
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, अंबाजोगाई रोड, लातूर
महत्वाच्या दिनांक:
मुलाखतीची तारीख – 6 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2020 आहे.
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Recruitment of various posts at Covid Care Center Latur 2020
By Naukari Adda Team
Applications are invited from eligible candidates for the posts of Doctor, RMO, Nursing Staff, Receptionist, Pathology, Security Guard, Sweeper / Cleaner to fill up a total of 34 vacancies at Covid Care Center Latur. Candidates are required to register by contacting the number given below. The application is to be made online via e-mail. Interested and eligible candidates should be present for the interview.
Total number of posts: 34
Position and number:
1) Doctor
2) RMO
3) Nursing staff
4) Receptionist
5) Pathology
6) Security guard
7) Sweepers / Sweepers
Contact No: 9403865911
Educational Qualification:
For Post No. 1 - MBBS / MD
For Post No. 2 - BAMS and BHMS
For Post No. 3 - BSc Nursing / ANM / JNM
For Post No. 4 - App Graduate
For Post No. 5 - MSc / PhD Microbiology
For post no. 6 - 12th pass
For post no. 7 - 10th pass
How to apply: Online e-mail
E-mail address: [email protected]
Selection Process: Interview
Interview address: Tripura Junior Science College, Ambajogai Road, Latur
Important dates:
Date of interview - 6th October to 13th October 2020.
Important links:
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.