Last Date .31-01-2021
SECL साऊथ इस्टर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती २०२०
By Naukari Adda Team

ज्युनियर डेटा एंट्री ऑपरेटर, ओव्हरसीयर, स्टाफ नर्स, फार्मसिस्ट, टेक्निशियन, कनिष्ठ ईसीजी टेक्निशियन, टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट, कनिष्ठ टेक्निकल इन्स्पेक्टर, कनिष्ठ केमिस्ट या पदांसाठी साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड येथे 310 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2020 आहे.
एकूण पदसंख्या : ३१०
पद आणि संख्या :
१) ज्युनियर डेटा एंट्री ऑपरेटर
२) ओव्हरसीयर
३) स्टाफ नर्स
४) फार्मसिस्ट
५) टेक्निशियन
६) कनिष्ठ ईसीजी टेक्निशियन
७) टेक्निशियन
८) फिजिओथेरपिस्ट
९) कनिष्ठ टेक्निकल इन्स्पेक्टर
१०) कनिष्ठ केमिस्ट
एकूण - ३१० जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र. १ साठी - मॅट्रिक किंवा समकक्ष प्रमाणपत्रे
पद क्र. २ साठी - मॅट्रिक, सिव्हिल इन डिप्लोमा
पद क्र. ३ साठी - 10 + 2 नर्सिंग डिप्लोमा
पद क्र. ४ साठी - मॅट्रिक असणे आवश्यक आहे
पद क्र. ५ साठी - डिप्लोमा इन रेस्पेंसीव्ह टेक्नॉलॉजी
पद क्र. ६ साठी - 10 + 2
पद क्र. ७ साठी - डिप्लोमा इन रेस्पेंसीव्ह टेक्नॉलॉजी
पद क्र. ८ साठी - डिप्लोमा
पद क्र. ९ साठी - विज्ञान पदवीधर
पद क्र. १० साठी - विज्ञान पदवीधर
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट : www.secl-cil.in
अर्ज करण्याचा पत्ता : South Eastern Coalfields Limited, Seepat Road, Bilaspur – 495006
महत्वाच्या दिनांक:
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९/१०/२०२०.
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Recruitment of various posts in SECL South Eastern Coalfield Limited 2020
By Naukari Adda Team
Applications are invited for 310 vacancies at South Eastern Coalfields Limited for the posts of Junior Data Entry Operator, Overseer, Staff Nurse, Pharmacist, Technician, Junior ECG Technician, Technician, Physiotherapist, Junior Technical Inspector, Junior Chemist. The deadline to apply is October 29, 2020.
Total posts: 310
Position and number:
1) Junior data entry operator
2) Overseer
3) Staff Nurse
4) Pharmacist
5) Technician
6) Junior ECG Technician
7) Technician
8) Physiotherapist
9) Junior Technical Inspector
10) Junior Chemist
Total - 310 seats
Educational Qualification:
Post no. For 1 - Matric or equivalent certificates
Post no. For 2 - Matriculation, Civil in Diploma
Post no. For 3 - 10 + 2 Nursing Diploma
Post no. For 4 - Matriculation is required
Post no. For 5 - Diploma in Responsive Technology
Post no. For 6 - 10 + 2
Post no. For 7 - Diploma in Responsive Technology
Post no. For 8 - Diploma
Post no. For 9 - Science graduates
Post no. For 10 - Science graduates
How to apply: Offline
Official Website: www.secl-cil.in
Address to apply: South Eastern Coalfields Limited, Seepat Road, Bilaspur - 495006
Important dates:
Last date to apply - 29/10/2020.
Important links:
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.