SSC अंतर्गत भरती २०२०

By Naukari Adda Team


SSC अंतर्गत भरती २०२०, Recruitment under SSC 2020

स्टाफ सिलेक्शन कमिशनने, येथे स्टेनोग्राफर श्रेणी 'सी' आणि 'डी' मधील विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर 2020 आहे. 

 

एकूण पदसंख्या :  

 

पद  आणि संख्या :                

स्टेनोग्राफर श्रेणी ‘सी’ आणि ‘डी

 


शैक्षणिक पात्रता:  

उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

 

    
अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाईन 

 

 

अधिकृत वेबसाईट : www.ssc.nic.in

 


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ०४/११/२०२०.

 

फिस   : 

खुला वर्ग    -      ₹100/-
राखीव वर्ग  -       फि नाही 

 

महत्वाच्या लिंक:

Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment under SSC 2020

By Naukari Adda Team


The Staff Selection Commission has invited applications for various vacancies in Stenographer Category 'C' and 'D'. The deadline to apply is November 4, 2020.

 

Total Posts:

 

Position and number:

Stenographer category ‘C’ and ‘D’

 


Educational Qualification:

Candidates should have passed Class XII or equivalent examination from a recognized board or university.

 


How to apply: Online

 

Official Website: www.ssc.nic.in.

 


Important dates:

Last date to apply - 04/11/2020.

 

Fees:

Open class - ₹ 100 / -
Reserved Class - No Fee

 

Important links:

Click here to see the ad

Click here to apply online

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda