Last Date .31-01-2021
समुदाय आरोग्य अधिकारी प्रवेश परीक्षा सूचना
By Naukari Adda Team

समुदाय आरोग्य अधिकारी या पदांची प्रवेश परीक्षा दिनांक 16 ऑक्टोबर 2020 रोजी श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, नऱ्हे आंबेगाव, पुणे 411041 येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
पुणे परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या पुणे, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण करून, पात्र/ अपात्र यादी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून, पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रक्रिया वरील दिलेल्या तारीख व वेळेनुसार पार पडेल. हॉल तिकिटावर परीक्षाकेंद्रांची गुगल मॅपची लिंक प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
पदाचे नाव – समुदाय आरोग्य अधिकारी
परीक्षेची तारीख – 16 ऑक्टोबर 2020
पत्ता – श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, नऱ्हे आंबेगाव, पुणे 411041
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Community Health Officer Entrance Exam Notice
By Naukari Adda Team
The entrance examination for the post of Community Health Officer will be held on 16th October 2020 at Smt. Kashibai Navale Medical College and General Hospital, Narhe Ambegaon, Pune 411041.
After completing the scrutiny process of applications received for Pune, Solapur and Satara districts coming under Pune Circle, the list of eligible / ineligible candidates has been published on the website of Public Health Department. A Google Map link of the examination centers has been published on the hall ticket.
Position Name - Community Health Officer
Exam Date - 16 October 2020
Address - Smt. Kashibai Navale Medical College and General Hospital, Narhe Ambegaon, Pune 411041
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.