पुणे नवोदय विद्यालय समिती भरती २०२०

By Naukari Adda Team


पुणे नवोदय विद्यालय समिती भरती २०२० , Pune Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2020

संगीत शिक्षक, कला शिक्षक, पीईटी (पुरुष), पीईटी (महिला) कर्मचारी परिचारिका, आणि ग्रंथपाल या पदांसाठी नवोदय विद्यालय समिती येथे एकूण 96 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज सादर करावे.

 

 

 

एकूण पदसंख्या :  ९६

 

 

 

 

पद  आणि संख्या :                 

१) संगीत शिक्षक 

२) कला शिक्षक 

३) पीईटी (पुरुष) 

४) पीईटी (महिला) 

५) कर्मचारी परिचारिका 

६) ग्रंथपाल

एकूण  - ९६ जागा 

 

 

 

 


शैक्षणिक पात्रता:  

पदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.

 

 

 

 

नोकरी ठिकाण  :   पुणे  

 

 

 

    
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन / ई-मेल 

 

 

 

 

अधिकृत वेबसाईट : www.navodaya.gov.in

 

 

 

 

 

अर्ज करण्याचा पत्ता :  दिलेल्या संबंधित ई-मेल वर 

 

 

 

 

 

 


महत्वाच्या दिनांक:

अर्ज सुरु होण्याची तारीख - १६/१०/२०२०.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१/१०/२०२०.

 

 

 

 

महत्वाच्या लिंक:

Click here to see the ad  -   PDF and Application Form 

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Pune Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2020

By Naukari Adda Team


Applications are invited for a total of 96 vacancies at Navodaya Vidyalaya Samiti for the posts of Music Teacher, Art Teacher, PET (Male), PET (Female) Staff Nurse, and Librarian. Interested and eligible candidates should submit application by 31st October 2020.

 

 

 

Total Posts: 96

 

 

 

Position and number:

1) Music teacher

2) Art teacher

3) PET (Male)

4) PET (Female)

5) Staff Nurse

6) Librarian

Total - 96 seats


 

 

 

Educational Qualification:

The advertisement should be viewed according to the eligibility of the post.

 

 

 

Job Location: Pune


 

 

 

How to apply: Online / E-mail

 

 

 

 

Official Website: www.navodaya.gov.in

 

 

 

 

Address to apply: To the relevant e-mail given

 

 

 


Important dates:

Application start date - 16/10/2020.

Last date to apply - 31/10/2020.

 

 

 

 

Important links:

Click here to see the ad- PDF and Application Form


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

मुंबई उपनगर जिल्हा येथे भरती २०२०
आर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८००० जागांची भरती २०२०
खुशखबर... amazon आणि flipkart मध्ये होणार बंपर भरती
पुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात
'एमपीएससी'कडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा; परिक्षार्थींची संख्या पोहचली २६ लाखांच्यावर
'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास !
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आंदोलन
केंद्र सरकारने सांगितले... शाळा कधी उघडणार?
७१ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास नकार: सर्व्हे
BECIL मध्ये विविध पदांची भरती २०२०
BECIL अंतर्गत १५०० जागांची भरती २०२०
मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे भरती २०२०
ECHS अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांची भरती २०२०
महाराष्ट्र ग्रह निर्माण समितीमध्ये विविध पदांची भरती २०२०
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती २०२०
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली येथे भरती २०२०
अमरावती येथे महावितरण अंतर्गत भरती २०२०
आर्मी पब्लिक स्कूल येथे ८००० जागांची भरती २०२०

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda