Last Date .15-04-2021
CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे भरती २०२०
By Naukari Adda Team

प्रकल्प सहकारी- I, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक / फील्ड कामगार, संशोधन सहकारी- I या पदांसाठीCSIR -राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
एकूण पदसंख्या : ०४ जागा
पद आणि संख्या :
१) प्रकल्प सहकारी- I
२) वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक / फील्ड कामगार
३) संशोधन सहकारी- I
शैक्षणिक पात्रता:
पदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (ईमेल) मुलाखत
अधिकृत वेबसाईट : https://www.ncl-india.org/
अर्ज करण्याचा पत्ता :
इतर पदांसाठी - [email protected]
संशोधन अधिकारी - [email protected]
नोकरी ठिकाण : पुणे
महत्वाच्या दिनांक:
इतर पदांकरिता - 2 डिसेंबर 2020 आहे.
संशोधन सहकारी- I - 23 नोव्हेंबर 2020 आहे.
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

CSIR-Recruitment 2020 at National Chemical Laboratory, Pune
By Naukari Adda Team
Applications are invited from eligible candidates for the posts of Project Co-operative-I, Scientific Administrative Assistant / Field Worker, Research Co-operative-I to fill up a total of 4 vacancies at CSIR-National Chemical Laboratory, Pune. The application is to be made online (e-mail).
Total Posts: 04 seats
Position and number:
1) Project Cooperative-I
2) Scientific Administrative Assistant / Field Worker
3) Research Cooperative-I
Educational Qualification:
The advertisement should be viewed according to the eligibility of the post.
How to apply: Online (email) interview
Official Website: https://www.ncl-india.org/
Application Address:
For other posts - [email protected]
Research Officer - [email protected]
Job Location: Pune
Important dates:
For other positions - December 2, 2020.
Research Associate-I - is 23 November 2020.
Important links:
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.