Last Date .31-01-2021
विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये विविध पदांची भरती २०२०-२१
By Naukari Adda Team

वैज्ञानिक अभियंता-एसडी, वैज्ञानिक अभियंता-एससी या पदांसाठी विक्रम साराभाई स्पेस सेंटरने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, येथे एकूण 78 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2021 आहे.
एकूण पदसंख्या : ७८ जागा
पद आणि संख्या :
१) वैज्ञानिक अभियंता-एसडी
२) वैज्ञानिक अभियंता-एससी
शैक्षणिक पात्रता:
पद क्र . १ साठी - Ph.D
पद क्र. २ साठी M.E / M.Tech or equivalent
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट : www.vssc.gov.in
महत्वाच्या दिनांक:
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४/०१/२०२१.
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Recruitment of various posts in Vikram Sarabhai Space Center 2020-21
By Naukari Adda Team
According to the advertisement published by Vikram Sarabhai Space Center for the posts of Scientific Engineer-SD, Scientific Engineer-SC, applications have been invited for a total of 78 vacancies. The last date to apply online is 04 January 2021.
Total Posts: 78 seats
Position and number:
1) Scientific Engineer-SD
2) Scientific Engineer-SC
Educational Qualification:
Post no. For 1 - Ph.D
Post no. M.E / M.Tech or equivalent for 2
How to apply: Online
Official Website: www.vssc.gov.in.
Important dates:
Last date to apply - 04/01/2021.
Important links:
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.