Last Date .15-04-2021
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे भरती २०२०-२१
By Naukari Adda Team

प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार एकूण 19 रिक्त जागेसाठी अर्ज आमंत्रित केला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 05 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज सादर करावे.
एकूण पदसंख्या : १९ जागा
पद आणि संख्या :
१) प्राध्यापक
२) सहयोगी प्राध्यापक
एकूण - १९ जागा
शैक्षणिक पात्रता:
संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट : www.gacjalgaon.in
अर्ज करण्याचा पत्ता : अभिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, श्री गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर, सिरसोळी रोड, मोहाडी, जळगाव – 425002
अर्ज करण्याचा ई-मेल : [email protected]
महत्वाच्या दिनांक:
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५/०१/२०२०.
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Recruitment at Government Ayurveda College and Hospital, Jalgaon 2020-21
By Naukari Adda Team
Government Ayurveda College and Hospital, Jalgaon has invited applications for a total of 19 vacancies for the posts of Professor and Associate Professor. Interested and eligible candidates should submit application by 05 January 2021.
Total Posts: 19 seats
Position and number:
1) Professor
2) Associate Professor
Total - 19 seats
Educational Qualification:
Postgraduate degree in a related subject
How to apply: Offline
Official Website: www.gacjalgaon.in
Address to apply: Abhishthata, Government Ayurveda College, Shri Gulabrao Deokar Engineering College Campus, Sirsoli Road, Mohadi, Jalgaon - 425002
E-mail to apply: [email protected]
Important dates:
Last date to apply - 05/01/2020.
Important links:
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.