Last Date .31-01-2021
हिंगोली येथे महावितरण अंतर्गत १०० जागांची भरती २०२०-२१
By Naukari Adda Team

शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) या पदांसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, हिंगोली येथे एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
एकूण पदसंख्या : १०० जागा
पद आणि संख्या :
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री)
शैक्षणिक पात्रता:
10+2, ITI
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन/ ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in
अर्ज करण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय मानव संसाधन विभाग
नोकरी ठिकाण : हिंगोली
महत्वाच्या दिनांक:
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन : ०७/०२/२०२१, ऑफलाईन: ०८/०१/२०२१.
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Recruitment of 100 posts under MSEDCL at Hingoli 2020-21
By Naukari Adda Team
Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Hingoli is inviting applications from eligible candidates to fill up a total of 100 vacancies for the post of Apprentice Candidate. To be done online / offline.
Total Posts: 100 seats
Position and number:
Apprentice Candidate (Electrical / Telegraph)
Educational Qualification:
10 + 2, ITI
How to apply: Online / Offline
Official Website: www.mahadiscom.in
Address to apply: Superintending Engineer MSEDCL Office Human Resource Department
Job Location: Hingoli
Important dates:
Last date to apply - Online: 07/02/2021, Offline: 08/01/2021.
Important links:
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.