Last Date .31-01-2021
कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे येथे भरती २०२१
By Naukari Adda Team

वैद्यकीय अधिकारी सहाय्यक या पदासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे येथे एकूण 02 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अर्ज सादर करावे.
एकूण पदसंख्या : ०२ जागा
पद आणि संख्या :
वैद्यकीय अधिकारी सहाय्यक - ०२ जागा
शैक्षणिक पात्रता:
किमान - एम.बी.बी.एस. आणि एक वर्षाचा अनुभव
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट : www.cbdehuroad.org
नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज फिस : ५००/-
महत्वाच्या दिनांक:
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९/०१/२०२१.
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Cantonment Board Recruitment 2021 at Dehu Road Pune
By Naukari Adda Team
A total of 02 vacancies are being invited for the post of Medical Officer Assistant at Cantonment Board, Dehu Road, Pune. Interested and eligible candidates should submit application by 28th January 2021. The application should be submitted.
Total Posts: 02 seats
Position and number:
Medical Officer Assistant - 02 posts
Educational Qualification:
Minimum - MBBS And one year experience
How to apply: Online
Official Website: www.cbdehuroad.org
Job Location: Pune
Application Fee: 500 / -
Important dates:
Last date to apply - 29/01/2021.
Important links:
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.