5 लाखांची गुंतवणूक अन् बनले अब्जाधीश; कॉफी किंग व्ही.जी सिद्धार्थ यांचा जीवन संघर्ष

By Naukari Adda Team


5 लाखांची गुंतवणूक अन् बनले अब्जाधीश; कॉफी किंग व्ही.जी सिद्धार्थ यांचा जीवन संघर्ष , CCD owner V.G. Siddhartha started his business in 5lac

Cafe Coffee Day हे अश्या Brand चे नाव आहे जिथे भारतातील लाखो तरुणांच्या व्यवसाय आणि प्रेमकहाण्या सुरु झाल्या या Cafe Coffee day ची tagline च होती 'अ लॉट कैन हैपन ओवर कॉफी

'कॅफे कॉफी डे' अर्थात 'सीसीडी' या प्रसिद्ध कॉफीशॉप साखळीचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. कॉफीची लागवड करणाऱ्या एका सामान्य व्यक्तीचा मुलगा ते एक यशस्वी उद्योजक असा सिद्धार्थ यांच्या आयुष्याचा प्रवास होता. प्राप्तिकर खात्याकडून दबाव आणि कर्जदारांकडून छळ याला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. सिद्धार्थ यांच्याबाबत आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल...बेपत्ता होण्याआधी त्यांनी लिहिलेल्या पत्रात मी एक उद्योजक म्हणून अयशस्वी ठरलो असं सांगितले. मात्र त्यांच्या जीवनातील संघर्षावर नजर टाकली तर त्यात कुठेही त्यांना अपयश आल्याचं दिसत नाही

त्यांच्या या कंपनीने भारतात कॉफी उद्योगाला नवीन दिशा दिली. कंपनीकडे आज 1750 केफे आहेत. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, दुबई आणि चेक रपब्लिक याठिकाणी कंपनीचे आऊटलेक आहेत.

 

व्ही.जी सिद्धार्थ...भारतातील एक अशा यशस्वी उद्योजकाचं नावं. जे त्यांच्या नावाने नाही तर कामाने प्रसिद्ध आहेत. कॅफे कॉफी डे या नावाजलेल्या उद्योगाचे ते संस्थापक आहेत. 5 लाखांपासून सुरु केलेला उद्योग आज देशातील प्रत्येक शहरात वाढलेला आहे. कॉफी किंग म्हणून व्ही.जी सिद्धार्थ यांची ओळख आहे. आज त्यांच्याकडे 1 अरब डॉलरपेक्षा अधिक संपत्ती आहे. त्यांच्या जीवनाचा संघर्ष अनेकांना प्रेरणादायी आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी

व्ही.जी सिद्धार्थ यांचा जन्म कर्नाटकातील चिकमंगलुरु कुटुंबात झाला. कॉफी उत्पादन हा त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय होता. सिद्धार्थ यांचे कुटुंबीय गेल्या १५० वर्षांपासून कॉफीची पारंपरिक पद्धतीने शेती करीत होते. मात्र फक्त कॉफी उत्पादन करुन जीवन जगण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करुन मोठा उद्योग उभारण्याचं त्यांचे स्वप्न होतं. 21 वर्षाचं असताना सिद्धार्थ यांनी वडिलांकडे मुंबईला जाण्यासाठी परवानगी मागितली. वडिलांनी त्यांना 5 लाख रुपये व्यवसाय उभा करण्यासाठी दिले. मात्र जर तो या उद्योगात अयशस्वी झाला तर त्यांना पुन्हा घरी परतून कुटुंबाच्या व्यवसायात हातभार लावावा लागेल असं वडिलांनी व्ही.जी सिद्धार्थ यांना बजावलं होतं.

मंगळुरू विद्यापीठात अर्थशास्त्रात एमए केल्यानंतर सिद्धार्थ मुंबईला जाऊन इन्व्हेस्टमेंट बँकर होण्याचे स्वप्न पाहात होते. कॉफी निर्मितीच्या कौटुंबिक व्यवसायात आणखी पुढे जाऊन कॉफीचा स्वत:चा असा ब्रँड विस्तारित करण्यात सिद्धार्थ यांना यश आले. १९८४ मध्ये मुंबईतील जेएम फायनान्शिअल लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यानंतर लगेचच बेंगळुरूमध्ये सिवन सिक्युरिटीज या नावाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. १९९३ मध्ये त्यांनी कॉफीनिर्मितीच्या कौटुंबिक व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरवले. अॅमलगमेटेड बीन कंपनी (एबीसी) या नावाने कॉफी ट्रेडिंग कंपनी त्यांनी सुरू केली. सुरुवातीला सहा कोटींची उलाढाल असलेली कंपनी पुढे २५०० कोटींच्या उलाढालीपर्यंत गेली. सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या भारतीय जनता पक्षात असलेले एस. एम. कृष्णा यांचे जावई होते.

 

 

 

 

 

 

 

'सीसीडी'ची सुरुवात

जर्मनीची कॉफी चेन 'चिबो'च्या मालकांशी चर्चा करून 'कॅफे कॉफी डे' या देशातील सर्वांत मोठ्या साखळी कॅफेचे सर्वेसर्वा व्ही. जी. सिद्धार्थ खूपच प्रभावित झाले आणि त्यांनी तेथेच भारतात कॉफीची साखळी पद्धतीने दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. 'कॅफे कॉफी डे'पूर्वी देशात कॅपेचिनो कॉफीचे इतके प्रस्थ नव्हते. 'कॅफे कॉफी डे'ची सुरुवात सिद्धार्थ यांनी बेंगळुरूतील ब्रिगेड रोड येथे १९९४ मध्ये 'सीसीडी'ची सुरुवात झाली. 'ए लॉट कॅन हॅपन ओव्हर ए कप ऑफ कॉफी' अशी टॅगलाइन घेऊन 'सीसीडी'ने ही साखळी सुरू झाली. तरुणांमध्ये ही साखळी लवकरच लोकप्रिय झाली.

 

'सीसीडी'चा विस्तार

 

देशात २०० शहरांमध्ये १,७५० पेक्षा जास्त 'सीसीडी' आउटलेट्स असून, प्राग, व्हिएन्ना, क्वालालांपूर येथेही 'सीसीडी' आहेत. याशिवाय स्वत:च्या 'ब्रँड'ची कॉफी पावडर विकणारी २०० पेक्षा जास्त दुकाने दक्षिण भारतात आहेत. 'एबीसी' ब्रँडची ग्रीन कॉफी प्रसिद्ध मानली जाते.

 

आयटी क्षेत्रात विस्तार

कॉफीचा व्यवसाय विस्तारत असतानाच सिद्धार्थ यांनी 'आयटी'मध्ये प्रवेश केला आणि 'ग्लोबल टेक्नॉलॉजी व्हेंचर लिमिटेड' नावाने कंपनी स्थापन केली.१९९९मध्ये सिद्धार्थ यांची गाठ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज अशोस सुता यांच्याशी पडली. त्या वेळी सुता, सुब्रतो बागची, रोस्टो रावनन आणि के. के. नटराजन ही मंडळी 'माइंड ट्री' या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीची पायाभरणी करीत होती. एक काळ असा होता की सिद्धार्थ यांच्याकडे 'माइंड ट्री'चे सर्वाधिक समभाग होते. चालू वर्षातच सिद्धार्थ यांनी 'माइंड ट्री'चे २०.१४ टक्के समभआग 'लार्सन अँड टुब्रो'ला २,८५८ कोटी रुपयांमध्ये विकले. आत्महत्या करण्यापूर्वी 'सीसीडी'च्या कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात सिद्धार्थ यांनी आपण गेल्या ३७ वर्षांमध्ये खूप मेहनत घेतली असून, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अंदाजे पन्नास हजार जणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे म्हटले आहे. याशिवाय गुंतवणूक क्षेत्रातही त्यांनी विस्तार केला.       

 

१२ हजार एकर

 

मालकीचे कॉफी मळे

 

८,२०० कोटी

 

एकूण संपत्ती

 

४,२६४ कोटी रुपये

 

'सीसीडी'ची वार्षिक उलाढाल

 

फसवणूक न करता आणि पळून जाणारा उद्योगपती पेक्षा आपला कर्मचारासाठी जगणारा खरा माणूस होय 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


CCD owner V.G. Siddhartha started his business in 5lac

By Naukari Adda Team


Cafe Coffee Day is the name of a brand where the tagline of Cafe Coffee Day was launched 'Millions of coffee over coffee' by millions of young people in India.

Café Coffee Day, the founder of the famous Coffee Shop chain CCD. Yes. The death of Siddhartha was made clear on Wednesday. Siddhartha's life was a journey from the son of an ordinary cultivator to a successful entrepreneur. It is reported that he has taken steps to overcome the pressure from the Income Tax Department and the harassment of creditors. In his letter to Siddhartha about his business and his disappearance, I told him that I had failed as an entrepreneur. But if you look at the struggles of their lives, they do not see any failure in it

His company gave a new direction to the coffee industry in India. The company has 1750 cafes today. Apart from India, the company has outlets in Australia, Dubai and the Czech Republic.

VG Siddhartha is one of the successful entrepreneurs in India. Who are not famous by their name but by work. He is the founder of an industry called Cafe Coffee Day. Starting at 5 lakhs, the industry has grown in every city in the country today. VG Siddhartha is known as the Coffee King. Today, they have more than $ 1 billion in assets. The struggles of their lives are inspiring to many.

Family background

VG Siddhartha was born in Chikmangaluru family in Karnataka. Coffee production was his family business. Siddhartha's family has been cultivating coffee in the traditional way for the last 3 years. But he dreamed of building a big business by processing it rather than just producing coffee. At the age of 21, Siddhartha asked his father for permission to visit Mumbai. The father gave him Rs 5 lakh to build a business. But if he fails in this industry then his father VG Siddhartha had told him that he would have to return home and take over the family business.

After an MA in Economics at Mangalore University, Siddhartha went to Mumbai to dream of becoming an investment banker. Siddhartha succeeded in expanding his own brand of coffee by going further into the coffee business family. He started work as a management trainee in 1959 at JM Financial Limited in Mumbai. Immediately after that, he started his own business in Bangalore called Sewan Securities. In 1979, he decided to expand his coffee-making family business. He started a coffee trading company called Amalgamated Bean Company (ABC). Initially, the company with a turnover of six crores went up to a turnover of 5 crores. Siddhartha is the former Karnataka Chief Minister and is currently in the party of Bharatiya Janata Party. M. Krishna had a son-in-law.

The launch of CCD

Café Coffee Day, the largest chain of cafes in the country, talks to the owners of German coffee chain 'Chibo'. Yes. Siddhartha was very impressed and decided to open a coffee chain shop in India. Before 'Café Coffee Day', there was not enough bread for cappuccino coffee in the country. 'Café Coffee Day' started with Siddhartha's CCD at Brigade Road in Bangalore in 1959. The CCD started the chain with the tagline "A lot can Happy over a cup of coffee". The chain soon became popular among young people.

Extension of CCD

There are more than 5 CCD outlets in 6 cities in the country, and there are also CCDs in Prague, Vienna and Kuala Lumpur. In addition, there are more than 3 shops in South India selling their own brand of coffee powder. Green coffee of the ABC brand is famous.

Extension in the IT sector

As the coffee business continued to expand, Siddhartha joined IT and founded a company called 'Global Technology Ventures Limited'. At that time, Sutta, Subrato Baghchi, Rosto Ravan and K.K. K Natarajan was the founder of the information technology company Mind Tree. There was a time when Siddhartha had the highest shares of Mind Tree. During the current year, Siddhartha sold 8.4 per cent of 'Mind Tree' to Larsen & Toubro for Rs. In a letter addressed to CCD employees before the suicide, Siddhartha said that he has worked hard in the last six years, directly and indirectly, providing employment to about fifty thousand people. Apart from this, he also expanded in the field of investment.

3 thousand acres

Owned a coffee mall

1.2 crore

Total wealth

5 crore

Annual turnover of CCD

He is a real person who lives for his employees, without cheating and fleeing businessman


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda