कौतुकास्पद : १४ वर्षे तुरूंगवास भोगून, ४०व्या वर्षी बनला डॉक्टर

By Naukari Adda Team


कौतुकास्पद : १४ वर्षे तुरूंगवास भोगून, ४०व्या वर्षी बनला डॉक्टर, Interesting: After 14 years in prison, became a doctor at 40 years

कर्नाटक : स्वप्न उराशी बाळगून प्रत्येकजण त्यापद्धतीने प्रयत्न करत असतो. पण आयुष्यात एखादी घटना अशी घडते की, आपलं स्वप्न मागे राहून जातं. पण खचून न जाता आपल्या ध्येयाकडे पुन्हा अगदी डोळसपणे बघणं खूप महत्वाचं असतात. असं करणारी माणसं फार कमी असतात. सध्या अशाच एका अवलियाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

कर्नाटकमध्ये एका खुनाच्या संदर्भात 14 वर्षे तुरूंगवास भोगून एका व्यक्तीने 40 व्या वर्षी डॉक्टर होऊन आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. कर्नाटकमधील कलबुर्गीमध्ये अफझलपुरचे रहिवाशी सुभाष पाटील. 1997 मध्ये एमबीबीएसकरता कॉलेजमध्ये ऍडशिमन घेतलं होतं. डॉक्टर बनून रूग्णांची सेवा करण्याचं त्यांच ध्येय. पण एका खुनाच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली. 2000मध्ये हे वादळ सुभाष पाटील यांच्या आयुष्यात आलं. मुळतः सेवाभावी वृत्ती असल्यामुळे जेलमध्ये देखील या वृत्तीने त्यांना शांत बसू दिलं नाही. 

सुभाष पाटील यांनी जेलमध्येच ओपीडी सुरू केली. त्यांच्या चांगल्या वर्तणुकीमुळे 2006 मध्ये सुटका कपण्यात आलं. सुभाषला आपलं स्वप्न पूर्ण करण्याची हीच योग्य संधी मिळाली. त्यांनी चार वर्षांत एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आणि 2019 मध्ये सुभाष पाटील हे डॉ. सुभाष पाटील झाले. त्यांनी एक वर्षाची इंटर्नशीपही पूर्ण केली असून आता ते पूर्णवेळ वैद्यकीय सेवेत रुजू झालेत.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Interesting: After 14 years in prison, became a doctor at 40 years

By Naukari Adda Team


Karnataka: Everybody is trying to keep that dream. But something happens in your life that your dream is left behind. But it is very important to look very closely at our goal again, without being overwhelmed. There are very few human beings who do this. At present, there is a strong debate about such an Awalia.

A man has completed his dream of becoming a doctor in his 40s after serving 14 years in connection with a murder case in Karnataka. Subhash Patil, a resident of Afzalpur in Kalburgi, Karnataka. Admission was taken to the college for MBBS in 1997. Their mission is to serve patients by becoming a doctor. But they were arrested on a murder charge. The storm came to life in Subhash Patil in 2000. Originally because of a serviceable attitude, this attitude did not allow them to calm down even in jail.

Subhash Patil started OPD in jail. He was released in 2006 due to his good behavior. This is the perfect opportunity for Subhash to fulfill his dream. He completed his MBBS education in four years, and in 2019, Subhash Patil was appointed as Dr. Subhash Patil became. He also completed a one-year internship and is now in full-time medical care.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda