जिद्दीपुढं नियतीही झुकली, 1 मार्काने PSI पदी हुकलेला वैभव राज्यात पहिला 

By Naukari Adda Team


जिद्दीपुढं नियतीही झुकली, 1 मार्काने PSI पदी हुकलेला वैभव राज्यात पहिला , The stubborn destiny also leaned, the first in the state to be crowned PSI with 1 mark

जिद्दीपुढं नियतीही झुकली, 1 मार्काने PSI पदी हुकलेला वैभव राज्यात पहिला 

 

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) तर्फे घेण्यात आलेल्या  पीएसआय परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला़ या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरात राहणारा वैभव नवले हा राज्यात प्रथम आला आहे. अहमदनगर येथील ज्ञानदेव काळे हा मागास प्रवर्गातून प्रथम आला आहे. सातारा जिल्ह्यातील दिपाली कोळेकर ही महिला गटात राज्यात प्रथम आली.

वैभव नवले हा मुळचा करमाळा शहरातील असून त्याचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे करमाळ्यातच पूर्ण झाले आहे. प्राथमिक शिक्षण करमाळा शाळा नंबर ३ येथे झाले़ पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात पूर्ण झाले़ त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले़ २०१६ साली झालेल्या पीएसआय परीक्षेत त्याला अपयश आले होते. केवळ 1 मार्काने त्याचा पीएसआय पदाचा नंबर हुकला होता. मात्र, अपयश ही यशाची पहिली पायरी मानून वैभवने पुन्हा लढाईला सुरुवात केली. जिद्द आणि कष्ट यापुढे कधी-कधी नियतीलाही झुकावे लागते, तसेच वैभवच्या बाबतीत घडले. केवळ एका मार्काने पीएसआयची पोस्ट गमावलेला वैभव 2018 च्या पीएसआय परीक्षेत राज्यात प्रथम आला. सन २०१८ साली घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेत त्याने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यामुळे, सन 2016 मध्ये 1 मार्काने हुकला अन् 2018 च्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. वैभवच्या या यशाने त्याच्या आई-वडिलांना अत्यानंद झाला आहे. वैभवचे वडिल एसटी विभागात क्लार्क पदावर कार्यरत होते. गेल्याचवर्षी ते आपल्या सेवेतून निवृत्त झाले होते. त्यामुळे, वैभवचे यश त्यांच्यासाठी मोठी उपलब्ध ठरलीय. तर, वैभवच्या आईनेही औक्षण करून लेकाच्या यशाचा आनंद साजरा केला. वैभवने राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याची बातमी कळताच, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांनी पेढे वाटून, गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The stubborn destiny also leaned, the first in the state to be crowned PSI with 1 mark

By Naukari Adda Team


The stubborn destiny also leaned, the first in the state to be crowned PSI with 1 mark

Solapur: The final result of the PSI exam conducted by Maharashtra Public Service Commission (MPSC) was announced on Tuesday afternoon. Gyan Dev Kale from Ahmednagar is the first to come from the backward class. Dipali Kolekar in Satara district came first in the state in the women's group.

Vaibhav Navale is a native of Karmala town and his school and college education is complete in Karmala. He completed his primary education at Mahatma Gandhi Vidyalaya, after completing his education in elementary education at Karmala School No.1, after completing his post-graduate education at Yashwantrao Chavan College. Only 1 mark had his PSI position hooked. However, as failure was the first step to success, Vaibhav started fighting again. Stubbornness and hardship sometimes lead to destiny, as well as glory. The glory of having lost PSI's post with just one mark came first in the state in the 2018 PSI exam. He got the honor of appearing first in the state in the PSI exam conducted in the year. Therefore, in 2016, 1 mark took the hook and was ranked first in the state in the 2018 exam. His parents are overjoyed by this success of glory. Vaibhav's father worked as a clerk in the ST department. He retired from his service last year. Therefore, the success of glory has been a great achievement for them. So, the mother of Glory also celebrated Leka's success by making a meal. On hearing of the news that Vaibhav got the first number in the state, friends and villagers expressed their happiness by sharing the tree and eradicating Gulal.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda