वयाच्या 21 व्या वर्षी जज होऊन मयंकने रचला इतिहास, पहिल्याच प्रयत्नात मिळालं यश

By Naukari Adda Team


वयाच्या 21 व्या वर्षी जज होऊन मयंकने रचला इतिहास, पहिल्याच प्रयत्नात मिळालं यश, At the age of 21, Mayank made history by becoming a judge

जयपूर,-  सर्वात कमी वयात जज होण्याचा मान राजस्थानमधील एका तरुणानं मिळवला आहे. कमी वयात पहिल्याच प्रयत्नात जज होऊन या तरुणानं इतिहास रचला आहे. मयंक प्रताण सिंग यांनी कसं हे यश खेचून आणलं हे जाणून घेणार आहोत.

राजस्थान ज्युडिशियल सर्व्हिसेस (आरजेएस) परीक्षेत अव्वल राहून 21 वर्षीय मयंक यांनी इतिहास रचला आहे. सर्वात कमी वयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्त होत आहे. 2019 मध्ये लागलेल्या निकालात त्यांनी पहिल्याच प्रयत्नात अव्वल यश मिळवले.

 

न्यायाधीशाची परीक्षा देण्याचं मयंक यांनी मनाशी पक्क केलं होतं. त्यासाठी कोचिंग क्लास न लावता स्वअध्यक्ष केलं. साधारण दिवसातील 7 ते 8 तास एकग्र होऊन अभ्यासाला दिले. यामध्ये जेवढं करीनं तेवढं परफेक्ट असायला हवं हे मनाशी पक्क होतं. कधी कधी 12 ते 14 तासही अभ्यास करायचो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही किती इमानदारीनं आणि मन लावून मेहनत घेऊन अभ्यास करता यावर तुम्ही यश किती वेगानं खेचून आणता हे अवलंबून आहे अशी प्रतिक्रिया मयंक यांनी दिली आहे.

मयंक जयपूरमध्ये राहतात, त्याचे आई-वडील सरकारी शाळेत शिक्षक आहेत. मोठी बहिण इंजिनियर आहे. राजस्थान विद्यापीठातून त्यांनी LLBची पदवी घेतली. त्यांनी शिक्षण घेत असतानाच न्यायाधीश होण्याचा निश्चय पक्का केला होता. नव्या नियमानुसार 21 वर्ष पूर्ण झाल्यावर परीक्षा देता येते हे कळताच त्यांना आनंद झाला. मयंक यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा देऊन अव्वल यश मिळवले आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


At the age of 21, Mayank made history by becoming a judge

By Naukari Adda Team


Jaipur: A young man from Rajasthan has become the youngest judge. This young man has made history by becoming a judge in his first attempt at a young age. We will learn how Mayank Pratan Singh brought about this success.

Mayank, 21, has made history by topping the Rajasthan Judicial Services (RJS) exams. He is being appointed as the youngest judge. In the result in 2019, he got the top success in the first attempt.

Mayank had made up his mind to sit for the judge's examination. For this, he did self-presidency without taking coaching class. Concentrated on the study for 7 to 8 hours a day. I was convinced that I should be as perfect as I can in this. Sometimes I even studied for 12 to 14 hours. "The most important thing is how fast you achieve success depends on how honestly and diligently you study," Mayank said.

Mayank lives in Jaipur, his parents are teachers in a government school. The older sister is an engineer. He obtained his LLB degree from Rajasthan University. While he was studying, he decided to become a judge. He was happy to know that under the new rules, exams can be taken after completing 21 years. Mayank has passed the exam in his first attempt.

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda