निमिष ने केले आई-वडिलांच्या कष्टाचे चीज...

By Naukari Adda Team


निमिष ने केले आई-वडिलांच्या कष्टाचे चीज..., Nimish did the hard work of parents ...

इस्लामपूर येथील निमिष दशरथ पाटील याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा २०१९ परीक्षेत देशात ३८९ वा क्रमांक पटकावला. गुणवत्ता यादीनुसार निवड झालेल्या उमेदवारांतून तो आयएएस होणार आहे.

निमिषच्या यशाने कुटूंबाने मित्र परिवाराने गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला. शालेय जीवनाच स्पर्धा परीक्षेचे स्वप्न बाळगले होते. जिद्द, चिकाटी,अभ्यासात सातत्य ठेवल्याने यश मिळाल्याचे निमिषने सांगितले.

केआरपी कॉलेजचे प्रा. दशरथ पाटील यांचा तो मुलगा आहे. मुलाच्या यशाने आई शारदा व बहीण निकिता यांनी त्याला पेढे भरवले. मित्रांनी जल्लोष केला.

निमिष याने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले. मुंबईच्या सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेतली होती. त्यांनतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी थेट दिल्ली गाठली होती

यशाबद्दल बोलताना निमिष म्हणाला," यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा निश्चय केला होता. पहिल्या दोन मुख्य परिक्षेत पास झालो. मुलाखती प्रयत्न गेलो पण यश मिळाले नाही. पण आई वडीलांच्या पाठींब्याने अपेक्षित यश मिळवलेचं. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याने सांगताना तो आनंदात होता.

निमिषचे प्राथमिक शिक्षण डॉ. व्ही एस नेर्लेकर विद्यालयात, माध्यमिक शिक्षण आदर्श बालक मंदिर येथे झाले आहे. इयत्ता चौथी व सातवी स्कॉलरशिप परीक्षेतही निमिषचे गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते.

आज मंगळवारी अंतिम निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला. या परिक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियुक्ती यादी जाहीर करण्यात आली आहे. सप्टेंबर,२०१९ घेण्यात आलेली लेखी परीक्षा आणि फेब्रुवारी-ऑगस्ट, २०२० मध्ये घेण्यात आलेल्या मुलाखतींच्या आधारावर आयोगाने गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निमिषच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. आपण लवकरच लोकसेवत रुजू होवून उत्तम कामगिरी बजावाल असा विश्वास व्यक्त केला आहे.

मुलाने कष्टाचे चीज केल्याची भावना आई सौ. शारदा व वडील प्रा. दशरथ पाटील यांनी व्यक्त केली.

शिस्तबद्ध आणि वेळेला महत्व देत ध्येयावर लक्ष केंद्रित केल्याने मुलाचे यश अपेक्षित होते. मुलाच्या यशाने आम्हा नातेवाईकांना प्रचंड आनंद झाला आहे.प्रशासकीय अधिकारी म्हणून तो नावलौकिक मिळवेल." अशी भावना दशरथ पाटील यांनी व्यक्त केली.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Nimish did the hard work of parents ...

By Naukari Adda Team


Nimish Dashrath Patil from Islampur finished 389th in the country in the Central Public Service Commission (UPSC) Civil Service 2019 examination. He will be IAS from the candidates selected according to the merit list.

The success of the moment was celebrated by the family, friends and family by throwing roses. School life was a dream of competitive exams. Nimish said that success was achieved due to perseverance, perseverance and continuity in studies.

KRP College Pvt. He is the son of Dashrath Patil. With the success of the boy, his mother Sharda and sister Nikita took care of him. Friends cheered.

Nimish achieved this on the third attempt. He graduated from Sardar Patel College of Engineering, Mumbai. After that he had reached Delhi directly to prepare for the Public Service Commission examination

Talking about the success, Nimish said, "I decided to pass the UPSC exam. I passed the first two main exams. I tried the interviews but did not succeed. But with the support of my parents, I achieved the expected success.

Dr. Nimish's primary education. In VS Nerlekar Vidyalaya, secondary education is done at Adarsh ​​Balak Mandir. Nimish also got a place in the merit list in Class IV and VII Scholarship examinations.

The final results were announced on the official website on Tuesday. The appointment list of eligible candidates for this examination has been announced. The Commission has released the merit list on the basis of the written examination conducted in September, 2019 and the interviews conducted in February-August, 2020.

State Water Resources Minister Jayant Patil has congratulated Nimish on his success. We are confident that you will soon be joining the public service and performing well.

The feeling that the child has done a difficult thing, Mrs. Sharda and father Pvt. Expressed by Dashrath Patil.

Disciplined and focused on the goal of the time, the child's success is expected. We, the relatives, are very happy with the success of the boy. He will get a reputation as an administrative officer, "said Dashrath Patil.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda