सूतारकाम करून तरुण झाला IAS, बाप दारू प्यायचा आणि आई टोपली विणायची

By Naukari Adda Team


सूतारकाम करून तरुण झाला IAS, बाप दारू प्यायचा आणि आई टोपली विणायची, IAS grew up as a carpenter, my father used to drink alcohol and my mother used to weave baskets

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : प्रामाणिक लाकूड तोड्याची गोष्टीप्रमाणचं जिद्द आणि मेहनतीनं प्रयत्न करणाऱ्या तरुणानं IAS पर्यंतचा पल्ला गाठला आहे. कधी एकेकाळी परिस्थितीमुळे लाकूड कापणं आणि सूतारकाम करावं लागत होतं. अभ्यास करून हे काम करणाऱ्या एम शिवागुरू प्रभाकरन यांचा IAS पर्यंतचा संघर्ष कसा होता.

तमिळनाडूमधील तंजावूर जिल्ह्यातील शिवागुरू प्रभाकरन यांच्या कुटुंबाची परिस्थिती खूप वाईट होती. बाप खूप दारू प्यायचा आणि आई-बाण बांबूने टोपली विणायच्या. त्यातून कसंबसं घर चालायचं. वडिलांच्या व्यसनायापायी असलेला पैसाही जात होता. त्यामुळे लहान वयात घराची जबाबदारी खांद्यावर पडली.

12 वीनंतर इंजिनियर होण्याचं स्वप्न होतं. पण शिक्षण सुटलं. त्यानंतर परिस्थितीमुळे त्यांच्याकडे लाकूड कापण्याचं आणि सूतारकाम करण्याची वेळ आली. 2 वर्ष मशीनं लाकूड कापण्याचं काम त्यांनी केलं. मोल मजुरी करून पैसे जमवले आणि त्यातून वेळ मिळेल तसा अभ्यास केला.

गरिबीमुळे सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न अजूनही अपूर्ण होतं. दिवस रात्र कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी पैसे जमवले आणि त्यासोबत अभ्यासही केला. IIT मधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि UPSCचा अभ्यास सुरू केला. पहिले तीन प्रयत्न अपयशी झाले तरीही हार न मानता चौथ्या प्रयत्नात अखेर 2017 मध्ये त्यांनी UPSCची परीक्षा दिली. या परीक्षेत 101 वा क्रमांक मिळावला.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


IAS grew up as a carpenter, my father used to drink alcohol and my mother used to weave baskets

By Naukari Adda Team


New Delhi, Aug 18 (IANS) A young man has reached the IAS level with the same perseverance and diligence as an honest woodcutter. Once upon a time there was a situation where we had to cut wood and do carpentry. M Shivaguru Prabhakaran, who did this work by studying, struggled till IAS.

The situation of Shivaguru Prabhakaran's family in Thanjavur district of Tamil Nadu was very bad. Dad used to drink a lot of alcohol and mother used to weave baskets with bamboo. Kasambas used to walk home from it. My father's addictive money was also gone. So at a young age, the responsibility of the house fell on his shoulders.

I dreamed of becoming an engineer after 12th grade. But education escaped. Then it was time for them to cut wood and work as carpenters. For 2 years, he worked as a machine cutter. He collected money by doing wages and studied as much as he could.

Due to poverty, the dream of becoming a government official was still unfulfilled. Through hard work and perseverance day and night, he collected money and studied along with it. He completed his education from IIT and started studying UPSC. Despite failing the first three attempts, he did not give up and finally passed the UPSC exam in 2017 in the fourth attempt. He got 101st position in this exam.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda