बस कंटक्टरची मुलगी ते IPS शालिनी ! नुसतं नाव ऐकूनच थरथर कापतात

By Naukari Adda Team


बस कंटक्टरची मुलगी ते IPS शालिनी ! नुसतं नाव ऐकूनच थरथर कापतात , Bus conductor

ज्यांच्या नुसत्या नावानंही गुन्हेगारांचे हात पाय लटपटायला लागतात अशा एका महिला पोलीस IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. लहानपणापासून पोलिसात जाण्याचं आणि देशसेवा करण्याचा निश्चय केला होता. सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं की नंतर विचार बदलेलं पण हे मनात इतकं पक्क होतं की या ध्येयाशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. शालिनी अग्निहोत्री यांचा लहानपणापासून ते IPSच्या स्वप्नपूर्तीपर्यंतचा प्रवास कसा होता?

शालिनी यांचा जन्म 14 जानेवारी 1989 सालचा. लहानपणापासून आई-वडिलांनी अगदी कोणत्याही गोष्टीची चणचण भासू दिली नाही. शालिनी यांचे वडील बसचे कंटक्टर होते. त्यांनी शालिनी यांना हवी असणारी प्रत्येक गोष्टं त्यांचा हट्ट पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केला. शाळेतही मेहनती आणि जिद्द असणारी विद्यार्थी म्हणून त्यांनी कौतुकाची थाप मिळवली. हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाला इथे त्यांचं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर हिमाल प्रदेश अॅग्रिकल्चर युनिवर्सिटीमधून डिग्री घेतली.

IPS परीक्षा सहज पास होणं कठीण आहे हे मनात ठेवून ती पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करायची हा निश्चय मनाशी पक्क केला आणि त्या दिवशेनं वाटचाल करण्यास सुरुवात केली. 2011 मध्ये परीक्षा दिली 2012 मध्ये मुलाखत देऊन शालिनी यांनी भारतात 285 व्या क्रमांक मिळवला होता.

हैदराबादमध्ये झालेल्या ट्रेनिंगमध्ये त्या टॉपर होत्या. त्यावेळी सर्वश्रेष्ठ ट्रेनीचा पुरस्कारही त्यांनी मिळवला. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कुल्लू पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळला. आज त्यांच्या नुसत्या नावानं गुन्हेगारही कचरतात आणि थरथर कापतात. त्यांनी मद्य, आणि अवैद्य औषध, गांजा, नशेच्या वस्तुंविरोधात मोहीम हाती घेतली. यामध्ये त्यांना मोठं यशही मिळालं आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Bus conductor's daughter to IPS Shalini! Just hearing the name makes you tremble

By Naukari Adda Team


We are going to learn the inspiring journey of a female police IPS officer whose name alone makes the hands and feet of criminals sway. He had decided to join the police and serve the country since childhood. At first everyone thought that he had changed his mind, but it was so strong in his mind that he could see nothing but this goal. How was the journey of Shalini Agnihotri from her childhood to fulfilling her dream of IPS?

Shalini was born on January 14, 1989. From an early age, my parents never let me down. Shalini's father was a bus conductor. He tried his best to fulfill everything that Shalini wanted. He was also praised for his hard work and perseverance in school. He was educated at Dharamshala in Himachal Pradesh. He then took a degree from Himal Pradesh Agriculture University.

Keeping in mind that it is difficult to pass the IPS exam easily, I decided to complete it on the first try and started walking that day. In 2011, Shalini was ranked 285th in India.

She was a topper in the training held in Hyderabad. He also won the award for the best trainee at that time. After completing his training, he took over as Kullu Superintendent of Police. Today, even criminals are scorned and shaken by their mere name. They campaigned against alcohol, and illicit drugs, marijuana, and narcotics. They have also had great success in this.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda