आज आहेत 6 लाख कोटींचे मालक अकराव्या वर्षी खरेदी केला होता पहिला शेअर

By Naukari Adda Team


आज आहेत 6 लाख कोटींचे मालक अकराव्या वर्षी खरेदी केला होता पहिला शेअर , Today there are 6 lakh crore owners who bought the first share in the eleventh year

happy birthday warren buffett : बर्कशायर हॅथवेचे सीईओ आणि जगभरातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरेन बफे आज 90वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 30 ऑगस्ट 1930 रोजी नेब्रास्कामध्ये झाला होता. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी पहिला शेअर खरेदी केला होता. आज त्यांची संपत्ती 6 लाख कोटी अर्थात 82.6 अब्ज डॉलर आहे. जाणून घेऊया वॉरेन बफे यांच्या सुपरहिट टिप्स बद्दल  शेअर बाजारातील 'खिलाडी' म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या गुंतवणुकीच्या टिप्स फॉलो करून तुम्ही देखील श्रीमंत बनू शकता. बफे नेहमी सांगतात की दीर्घकाळाच्या आणि चांगला डेव्हिडंट रेकॉर्ड असणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. 

त्याचप्रमाणे त्यांच्या मते एकरकमी मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा नियमित आणि छोटी गुंतवणूक अधिक फायद्याची आहे. छोट्या गुंतवणुकीमुळे जोखीम कमी राहते. नियमित गुंतवणुकीमुळे घसरणीच्या वेळी मर्यादित नुकसान होते.

बफे यांच्या मते, दुसऱ्या गुंतवणूकदारांना पाहून बाजारात पैसे लावले नाही पाहिजेत. गुंतवणूक तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला याबाबत समज येईल. त्यांनी असे सांगितले आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नका, शेअर बाजारात खूप अफवा निर्माण होत असतात. त्यांच्या मते फेअर कंपनीचा शेअर जास्त भावाने खरेदी करण्यापेक्षा चांगल्या कंपनीचा शेअर फेअर प्राइसमध्ये असल्यास गुंतवणूक करणे योग्य आहे.

वॉरेन बफे यांच्या गोल्डन रुलमध्ये दीर्घकाळासाठी आणि चांगला डिव्हिडेंड रिकॉर्ड असणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

बफे यांनी गुंतवणूकदारांना जास्त रिटर्नची लालसा न ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 15 ते 20 टक्के रिटर्न दिसत असेल तर गुंतवणूक करा. स्वत:वर विश्वास ठेवा की तुम्ही एक यशस्वी गुंतवणूकदार बनाल. त्यांच्या मते पोर्टफोलिओ नेहमी डायव्हर्सीफाय करायला हवा. वेगवेगळ्या चांगल्या कंपन्यांमध्ये पैसा गुंतवा, जेणेकरून जोखीम कमी होईल.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Today there are 6 lakh crore owners who bought the first share in the eleventh year

By Naukari Adda Team


happy birthday warren buffett: Warren Buffett, CEO of Berkshire Hathaway and one of the most successful investors in the world is celebrating his 90th birthday today. He was born on August 30, 1930, in Nebraska. He bought his first stock at the age of eleven. Today, his net worth is लाख 6 trillion, or .6 82.6 billion. Let's find out about Warren Buffett's superhit tips. He is known as a 'player' in the stock market. You too can become rich by following their investment tips. Buffett always says to invest in stocks with a long-term and good dividend record.

Similarly, in his opinion, regular and small investments are more profitable than making a single large investment. Small investments reduce risk. Regular investments cause limited losses in the event of a fall.

According to Buffett, looking at other investors should not put money in the market. Only invest when you understand it. "Don't believe the rumors, there are a lot of rumors in the stock market," he said. According to him, it is better to invest in a fair price than to buy a fair company share at a higher price.

Warren Buffett's Golden Rule advises investing in stocks with a long-term and good dividend record.

Buffett also advised investors not to lust for higher returns. "If you see a 15 to 20 percent return, invest," he said. Believe in yourself that you will become a successful investor. According to him, the portfolio should always be diversified. Invest money in different good companies, so that the risk is reduced.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021