कुटुंब, करिअर, पॅशनचा ताळमेळ साधत उत्तुंग भरारी; Classic Mrs. Grand Universe India 2021 ठरलेल्या डॉ. शशिलेखा नायर

By Naukari Adda Team


कुटुंब, करिअर, पॅशनचा ताळमेळ साधत उत्तुंग भरारी; Classic Mrs. Grand Universe India 2021 ठरलेल्या डॉ. शशिलेखा नायर, Classic Mrs. Grand Universe India 2021

कुटुंब, करिअर, पॅशनचा ताळमेळ साधत उत्तुंग भरारी; Classic Mrs. Grand Universe India 2021 ठरलेल्या डॉ. शशिलेखा नायर

 

तिरुअनंतपुरम, 29 मे : एक महिला आपलं करियर (Career) सांभाळून किती क्षेत्रात भरारी घेऊ शकते याचं जिवंत उदाहरण आहेत डॉ. शशिलेखा नायर (Dr.Shashilekha Nair). केरळच्या शशिकला यांना क्लासिक मिसेस ग्रँड युनिव्हर्स इंडिया 2021 (Classic Mrs. Grand Universe India 2021) हा पुरस्कार मिळाला आहे. आता त्या फिलिपीन्समध्ये होणाऱ्या मिसेस ग्रँड युनिव्हर्स 2021 पीजेंट (Mrs. Grand Universe 2021) साठी भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत.

दोन मुलांची आई असेल्या डॉ. शशिलेखा भरतनाट्यम डान्सर (Bharatanatyam Dancer) आणि  एक उद्योजिका आहेत. त्या तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) मधील आयक्यू मॅट्रिक्स इन्फोवेज सोल्युशनच्या (IQ Matrix Infowage Solutions) व्यवस्थापकीय संचालिका (Managing Directorआहेत. आवड असल्याने त्यांनी भरनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं. त्यासोबत आपल्या कामातही खंड पडू दिला नाही. त्यांनी आपलं करियर आणि पॅशनचा ताळमेळ घालतानाच आपल्या जबदाऱ्याही यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत.

केरळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या मिसेस ग्रँड युनिव्हर्स 2021च्या व्हर्च्युअल कार्यक्रमात क्लासिक मिसेस ग्रँड युनिव्हर्स इंडिया 2021 पुरस्काराने डॉ. शशिलेखा नायर यांना गौरवण्यात आलं आहे. त्यामुळे आता त्या फिलिपीन्स (Philippines) मधील मनिलाला (Manila) होणाऱ्या मिसेस ग्रँड युनिव्हर्स 2021 साठी भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. डॉ. शशिलेखा नायर यांनी 2018 मध्ये मिसेस इंडिया केरळ आणि मिसेस एशिया इंटरनॅश्नल मोस्ट चार्मिंग स्पर्धाही जिंकली आहे. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेमधून त्यांना जगभरातील लोकांना भेटण्याची संधी मिळाली आहे. डॉ. शशिकला नायर यांनी फिलिपीन्समध्ये होणाऱ्या स्पर्धेतही भारताचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

डॉ.शशिलेखा यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 2020 ला नेशन्स इंटरनॅशनल ह्युमन राइट्स असोसिएशनने (SNIHRAगौरवलं आहे तर, केरळ सरकारनेही त्यांचा यशस्वी महिला म्हणून महिला दिनी सत्कार केला आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Classic Mrs. Grand Universe India 2021

By Naukari Adda Team


Balancing family, career, passion; Classic Mrs. Grand Universe India 2021 Shashilekha Nair

 

Thiruvananthapuram, May 29: Dr. is a living example of how a woman can take care of her career. Dr. Shashilekha Nair. Shashikala from Kerala has won the Classic Mrs. Grand Universe India 2021 award. She will now be representing India in the Mrs. Grand Universe 2021 pageant in the Philippines. Dr. who is a mother of two children. Shashilekha is a Bharatanatyam Dancer and an entrepreneur. She is the Managing Director of IQ Matrix Infowage Solutions in Thiruvananthapuram. He took Bharatanatyam training out of passion. At the same time, he did not allow his work to be interrupted. While balancing his career and passion, he has also successfully fulfilled his responsibilities. In the recently concluded Mrs. Grand Universe 2021 virtual event in Kerala, the classic Mrs. Grand Universe India 2021 award was given to Dr. Shashilekha Nair has been honored. So now she is going to represent India for the 2021 Mrs. Grand Universe to be held in Manila, Philippines. Dr. Shashilekha Nair has also won the Mrs. India Kerala and Mrs. Asia International Most Charming pageant in 2018. Once again after two years, this competition has given them the opportunity to meet people from all over the world. Dr. Shashikala Nair has expressed confidence that he will also fly the Indian flag at the tournament in the Philippines. Dr. Shashilekha has been honored by the International Human Rights Association (SNIHRA) on the occasion of International Women's Day 2020, while the Government of Kerala has also honored her as a successful woman on Women's Day.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda