IAS होण्यासाठी सोडलं डॉक्टरचं करिअर; जिद्दी अर्तिका शुक्लाची कहाणी

By Naukari Adda Team


IAS होण्यासाठी सोडलं डॉक्टरचं करिअर; जिद्दी अर्तिका शुक्लाची कहाणी, Left doctor

अर्तिका शुक्लाचे (Artika Shukla)  दोन्ही भाऊ UPSC परीक्षा पास झाले आहेत. त्यांच्याकडूनच आरती शुक्लादेखील IAS ऑफिसर होण्याची प्रेरणा घेतली. पण आर्तिकीने मेडिकलला अॅडमिशन घेतलेली. आता ते शिक्षण तर पूर्ण करायचंच होतं. तो खडतर अभ्यास पूर्ण करून डॉक्टर म्हणून काम न करता देशसेवा (Public service) करण्याचा निर्णय घेतला. देशभरातून लाखो विद्यार्थी युपीएससीची परीक्षा (UPSC Exam) देतात. मात्र, त्यातल्या मोजक्याच विद्यार्थ्यांना यश मिळतं. आर्तिकीने कसं जिद्दीने यश संपादन केलं... वाचा तिची Success Story. आर्तिकाने आपलं एमबीबीएस आणि एमडी (MBBS & MD) पूर्ण केलं आहे.  
लहानपणापासुनच अर्तिकी अतिशय हुशार होती. त्यामुळे तिने डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. काही वर्षातच तिने आपला विचार बदलला आणि IAS ऑफिसर बनण्यासाठी UPC परीक्षेची तयारी सुरू केली. आर्तिकीचे 2 भाऊ देखील UPC परीक्षा पास झालेले आहेत. 


कसा केला अभ्यास?
त्याच्याकडूनच अर्तिकाला मार्गदर्शन मिळालं. UPSC परीक्षा देऊन देशसेवा करण्याचा निर्णय घेणाऱ्या अर्तिकीने पहिल्याच प्रयत्नांमध्ये यश मिळवत 4 रॅँक मिळवली. अर्तिका म्हणते, प्रचंड मेहनत आणि योग्य स्ट्रॅटेजी वापरून आपण UPC पास होऊ शकतो.


अर्तिका सांगते, ‘परीक्षेचा निर्णय घेतल्यानंतर सतत मेहनत घेऊन अभ्यासाची योग्य आखणी करून. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा पास होता येतं. तिने NCERT च्या 1 ते 12 पर्यंतच्या सगळ्या पुस्तकांचा अभ्यास केला होता. शिवाय लिखाण आणि कौशल्य विकास याचाही अभ्यास केला. UPC परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांसाठी अर्तिकी शुक्लाने महत्वाचा सल्ला दिला आहे.
 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Left doctor's career to become IAS; The story of the stubborn Artika Shukla

By Naukari Adda Team


Both the brothers of Artika Shukla have passed the UPSC exam. He also inspired Aarti Shukla to become an IAS officer. But Artiki took admission in medical. Now he had to complete his education. After completing his rigorous studies, he decided to do public service without working as a doctor. Millions of students across the country take the UPSC Exam. However, very few of them succeed. How Aarti stubbornly achieved success ... Read her Success Story. Artika has completed her MBBS & MD. Artiki has been very smart since childhood. So she decided to become a doctor. Within a few years, she changed her mind and started preparing for the UPC exam to become an IAS officer. Artika's 2 brothers have also passed the UPC exam. Artika got guidance from them. Artiki, who decided to serve the country by giving UPSC exam, succeeded in her first attempt and got 4 ranks. “With hard work and the right strategy, we can pass the UPC,” says Artika. Artika says, ‘After deciding on the exam, by constantly working hard and planning the study properly. Pre-examination and main examination can be passed. She had studied all the books of NCERT from 1 to 12. He also studied writing and skill development. Artiki Shukla has given important advice for those who want to take the UPC exam. She says, first one has to understand the curriculum of UPC. Then NCERT books should be selected. Try to study as much as possible. Emphasis should then be placed on revision. Also practice writing question papers and give mock test papers. If we work in the right direction, we can pass UPSC as soon as possible. This belief has been expressed by Artika Shukla.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda